शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : BREAKING: पुलवामामध्ये चेकपोस्टवर तपासणीवेळी दहशतवाद्यांचा गोळीबार; ASI शहीद

राष्ट्रीय : Srinagar ASI Martyred: 2 वर्षांपूर्वी एनकाउंटरमध्ये दहशतवादी मुलगा ठार; आता दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ASI वडिलाचा मृत्यू

क्राइम : मुंबई पोलिसांची उत्तम कामगिरी; कन्हैया लाल हत्येचा निषेध करणाऱ्या मुलीला धमकी देणाऱ्यास अटक

राष्ट्रीय : Jammu-Kashmir: गेल्या चार वर्षात जम्मू-काश्मीरमधील 700 तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील

राष्ट्रीय : Earthquake: अमरनाथमधील ढगफुटीनंतर आणखी एक संकट; जम्मू-काश्मीरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के!

राष्ट्रीय : Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त वक्तव्य; तिरंग्याचा अपमान केल्याने वाद...

राष्ट्रीय : Jammu Kashmir: आई-वडिलांचा आवाज ऐकताच दहशतवाद्यांनी केलं आत्मसमर्पण; पहा चकमकीचा व्हिडिओ...

राष्ट्रीय : Jammu-Kashmir: लष्करचा मोठा दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात; एकेकाळी होता भाजपचा आयटी सेल प्रमुख

राष्ट्रीय : अमरनाथ यात्रेवर हल्ल्याचे सावट; सैन्य अलर्ट मोडवर, अँटी ड्रोन अटॅक सिस्टीम अॅक्टीव्ह

लातुर : पठाणकोटमध्ये चकमक, लातूर जिल्ह्यातील थेरगावचे जवान सूर्यकांत तेलंगे यांना वीरमरण