शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : मोठी बातमी! अतिरेकी समजून मजुरांना मारले; ३० जवानांविरुद्ध आराेपपत्र दाखल

जरा हटके : “फाईव्ह, सेव्हन स्टार नाही; ही जागा म्हणजे 10 स्टार,” वाचा का म्हणाले Anand Mahindra असं?

राष्ट्रीय : Aditya Thackeray: महाराष्ट्राची दारं तुमच्यासाठी खुली, शिवसेनेनं पीडित कश्मिरी पंडितांना दिला धीर

राष्ट्रीय : आता एका दिवसातच अमरनाथचे दर्शन शक्य, श्रीनगरहून मिळणार थेट हेलिकाॅप्टर सेवा

राष्ट्रीय : J&K Operation All Out: काश्मीर घाटीत ऑपरेशन ऑल आउट सुरू, गेल्या 24 तासांत 4 दहशतवादी ठार

क्राइम : Kashmir Target Killing : हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी तालिबला बंगळुरू येथून अटक

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू

राष्ट्रीय : “काश्मिरी पंडितांचे स्थलांतर मोदी सरकारचे अपयश, मीही तेवढाच जबाबदार”: ओमर अब्दुल्ला

राष्ट्रीय : जम्मूमध्ये वासुकी नाग मंदिरावर हल्ला, केली तोडफोड; संतप्त जमावाचं आंदोलन, जाळले टायर

मुंबई : “ठाकरे सरकारला केंद्र द्वेषाची कावीळ, काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा”