शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

फिल्मी : The Kashmir files: काश्मीर फाईल्स चित्रपटानंतर चर्चेत आलेले जगमोहन होते तरी कोण? काय होती त्यांची भूमिका, जाणून घ्या

राष्ट्रीय : Supriya Sule: आई-बाप काढू नका, सुप्रिया सुळेंनी केंद्रीयमंत्र्यांना थेट लोकसभेत सुनावलं

फिल्मी : 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटावर रितेशची लय भारी कमेंट, स्पष्टच बोलला

राष्ट्रीय : Surpriya Sule: आधी महागाई, आता काश्मिरी पंडित; लोकसभेत पुन्हा कडाडल्या सुप्रिया सुळे

पुणे : The Kashmir Files: ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा महाराष्ट्रात करमुक्त करण्यास अडचण काय? महेश लांडगेंचा सवाल

आंतरराष्ट्रीय : “रशिया-युक्रेन संघर्षातून भारताला प्रेरणा, पाकने सावध राहावे”; माजी राजदूतांनी व्यक्त केली भीती

राष्ट्रीय : काश्मीरमधून नेमकं किती काश्मिरी पंडितांना बाहेर काढलं गेलं अन् आता किती परतले?

फिल्मी : The Kashmir Files: पल्लवी जोशींचा मोठा गौप्यस्फोट, माझ्याविरोधात फतवा काढला, धमक्याही मिळालेल्या

राष्ट्रीय : ‘द काश्मीर फाइल्स’वरून केरळ काँग्रेसचं वादग्रस्त ट्विट; पंडित ३९९ पण मुस्लीम १५,००० मारले गेले

राष्ट्रीय : Jammu-Kashmir: काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, CRPF जवानाची हत्या करणारा दहशतवादी अटकेत