शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

ट्रॅव्हल : पर्यटकांसाठी खूशखबर! IRCTC ने काश्मीरसाठी आणलं शानदार टूर पॅकेज!

राष्ट्रीय : Army Helicopter Crashed: जम्मू-काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळले, बचाव कार्य सुरू

क्राइम : संशयास्पद! तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जवानाचा आढळला मृतदेह

ट्रॅव्हल : हिमाचल प्रदेशमध्ये फुलले ट्युलिप गार्डन, देशातील दुसऱ्या क्रमांकाचे ट्युलिप गार्डन

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : जम्मू काश्मीरच्या सलाथिया चौकात भीषण स्फोट; एकाचा मृत्यू; 15 जण गंभीर जखमी

क्रिकेट : Ranji Trophy completes 5000 matches : अभिमानास्पद! रणजी ट्रॉफी ५००० Not Out... पहिला सामना कोणत्या दोन संघात झाला होता माहित्ये का?

राष्ट्रीय : काँग्रेसला मोठा झटका! गुलाम नबी आझाद यांच्या पुतण्याचा भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरमध्ये 46 दिवसांत तब्बल 24 दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय : अधिकाऱ्यांसमोर तरुणाने स्वतःला पेटवून घेतले, श्रीनगरमध्ये घडली धक्कादायक घटना

महाराष्ट्र : माझा मुलगा देशासाठी अर्पण केला, वीरपित्याचे धीरोदात्त उद्गार