शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

संपादकीय : न वो शिकारा मिला... न वो भाईजान मिले!

सांगली : शोपियाँमध्ये झालेल्या चकमकीत सांगली जिल्ह्यातील जवान रोमित चव्हाण शहीद

राष्ट्रीय : शोपियाँमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू

राष्ट्रीय : काश्मीरमधील नदी अचानक झाली गायब; शेकडो माशांचा तडफडून मृत्यू, ग्रामस्थांमध्ये खळबळ

राष्ट्रीय : Pulwama Attack: पुलवामा हल्ला! त्या दिवशी संपूर्ण देश रडला, जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं

राष्ट्रीय : नेतृत्वाच्या मुद्यावर संघर्ष नाही; आज काश्मिरात परिस्थिती चांगली नाही - गुलाम नबी आझाद

ट्रॅव्हल : Travel tips: केवळ अद्भूत! ढगांच्या वरुन जातोय हा ब्रीज, परदेशात नव्हे आहे भारतात 'या' ठिकाणी

राष्ट्रीय : Jammu-Kashmir: बांदीपोरामध्ये सैन्याच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला, 1 जवान शहीद तर 3 जखमी

व्यापार : Domino's :ह्युंदाई, कियानंतर डॅामिनोझचे काश्मीरवर ट्वीट; वादानंतर मागितली माफी

ऑटो : Hyundai ला जबर दणका, लोकांकडून बुकिंग रद्द करण्याचं आवाहन; वादावर FADA नं मागितलं स्पष्टीकरण