शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : #BoycottKFC: यांची हिम्मत कशी होते? केएफसीचे देखील काश्मीरवरून ट्विट; आता मागतेय माफी

राष्ट्रीय : #BoycotHyundai : ... तर ह्युंदाईला भारतात बिझनेस करण्यास परवानगी देता येणार नाही, भाजप नेत्याचा इशारा

ऑटो : Boycot Hyundai Trending: पाकिस्तानातून एक ट्विट, अन् भारतात #BoycotHyundai ट्रेंड होऊ लागला

राष्ट्रीय : Jammu and Kashmir: BSF कडून तीन पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा, 36 किलो ड्रग्‍स जप्त

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरमध्ये जैश कमांडर जाहिद वानीसह 5 दहशतवाद्यांचा खात्मा

अन्य क्रीडा : Padma Shri Faisal Ali Dar: पद्म पुरस्कार जाहीर झालेला फैजल अली दार नक्की कोण? काश्मीरमध्ये दहशतीच्या सावटाखालीही ट्रेनिंग देणं सोडलं नाही...

राष्ट्रीय : ३७० कलमाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयातील वकिलांना धमकीचे फोन

राष्ट्रीय : गुलमर्गमधील हॉटेल हायलँड्स पार्क आगीत जळून खाक

मुंबई : शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा, कोल्हेंनी शेअर केली माहिती

राष्ट्रीय : Indian Army Viral Video: कडाक्याच्या थंडीत भारतीय जवान खेळताहेत 'वॉली बॉल'; पाहा Video