शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

क्राइम : हायअलर्ट जारी! मुंबईसह महाराष्ट्रावर ड्रोन हल्ल्याचे सावट, डार्क नेटवर दहशतवाद्यांचे झाले संभाषण 

आंतरराष्ट्रीय : Pakistan: आता अक्कल ठिकाणावर आली! पाकिस्तान म्हणे, पुढची १०० वर्षे भारताच्या वाकड्यात जाणार नाही

राष्ट्रीय : Photos : ये हसीं वादिया, ये खुला आसमां, 'दुलई' पांघरलेलं निसर्गरम्य शिमला...

राष्ट्रीय : कडक सॅल्यूट! जोरदार बर्फवृष्टीत गर्भवती महिलेच्या मदतीसाठी जवानांची 6.5 किमीची पायपीट

राष्ट्रीय : तुफान बर्फवृष्टीत भारतीय जवानांचं 'खुकुरी' नृत्य! व्हिडिओ पाहून तुमचाही उर अभिमानानं भरून येईल, पाहा...

क्रिकेट : Dhanashree Verma: १४ वेगवेगळ्या प्रकारच्या लूकमध्ये दिसली युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री, फॅन्स म्हणाले तुला कुठला रंग आवडतो?

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये 7 दिवसांत 6 चकमक; 4 पाकिस्तानींसह 9 दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय : Jammu-Kashmir : बडगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; तीन दहशतवादी ठार

राष्ट्रीय : Jammu Kashmir: फारुख अब्दुल्लांसह 'या' चार माजी मुख्यमंत्र्यांना धक्का, सुरक्षेत होणार कपात

राष्ट्रीय : Jammu Kahsmir Encounter:जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये भीषण चकमक, लष्कर-ए-तोयबाचे 2 दहशतवादी ठार