शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Jammu Kashmir: सुरक्षा दलाची मोठी कारवाई, कुख्यात पाकिस्तानी दहशतवादी सलीम पर्रेसह दोन ठार

राष्ट्रीय : Vaishno Devi Bhawan Stampede: दगड पडल्याची अफवा पसरली आणि वैष्णौदेवी मंदिरात चेंगराचेंगरी झाली, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयावह अनुभव

राष्ट्रीय : Mata Vaishno Devi Stampede: त्यामुळे वैष्णौदेवी मंदिरात झाली चेंगराचेंगरी, रात्री २.४५ वाजता काय घडलं? समोर आलं धक्कादायक कारण

राष्ट्रीय : Vaishno Devi Incident: “श्रद्धाळू ऐकतच नाहीत, विशेषत: तरुण पिढी”; वैष्णोदेवी घटनेवर जितेंद्र सिंह यांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : Stampede at Mata Vaishno Devi Bhawan : वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी; 12 भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

राष्ट्रीय : ‘जैश-ए-मोहम्मद’चे तीन दहशतवादी ठार, श्रीनगरमध्ये चकमक

राष्ट्रीय : दहशतवादावर प्रहार; 2021 मध्ये सुरक्षा दलाच्या विविध कारवायांमध्ये 182 दहशतवादी ठार

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : मोठी कारवाई! श्रीनगर चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान; 4 जवान जखमी 

राष्ट्रीय : दोन पाकिस्तान्यांसह 6 अतिरेक्यांचा खात्मा, एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुलगाम, अनंतनाग चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा