शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : लोक आपल्या इच्छेनं धर्मांतर करतायत, तलवारीच्या जोरावर नाही : गुलाम नबी आझाद

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; अवंतीपोरा भागात सुरक्षा दलाच्या जवानांनी घातलं कंठस्नान

राष्ट्रीय : श्रीनगरमधून 5 किलो IED जप्त, सुरक्षा दलांनी मोठ्या हल्ल्याचा कट उधळला

क्राइम : Kashmir Terrorist Attack: दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस अधिकारी शहीद; नागरिक जखमी

राष्ट्रीय : पाकिस्तानी अतिरेक्याचा काश्मिरात खात्मा; श्रीनगरमधील हारवान परिसरात चकमक

राष्ट्रीय : श्रीनगरमध्ये सुरक्ष दलाच्या हाती मोठे यश, चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी ठार

राष्ट्रीय : कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये किती जणांनी जमीन खरेदी केली? मोदी सरकारनं सांगितलं

राष्ट्रीय : सुरक्षा दलाला मोठं यश; हिजबुलचा टॉप दहशतवादी चकमकीत ठार

राष्ट्रीय : सुरक्षा दलाला मोठं यश; लष्कर-ए-तोयबाच्या कमांडर अबू जरार चकमकीत ठार

राष्ट्रीय : श्रीनगरमध्ये पोलिसांच्या बसवर दहशतवादी हल्ला; अंदाधुंद गोळीबारात 2 जवान शहीद तर 12 जखमी