शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : आर्मी मेजरची आत्महत्या, सर्व्हिस रायफलने स्वतःवर झाडली गोळी

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये दहशतवादी हल्ला, दोन पोलिसांना वीरमरण

राष्ट्रीय : 'पंजाबमध्येही नागालँडसारख्या हत्येच्या घटना घडणार'; फारूक अब्दुल्लांचे केंद्रावर टीकास्त्र

राष्ट्रीय : Article 370: “कलम ३७० परत मिळवायचे असेल तर शेतकऱ्यांप्रमाणे बलिदान द्यावे लागेल”: फारुक अब्दुल्ला

राष्ट्रीय : “पाकिस्तान काश्मीरशिवाय पूर्ण होत नसेल तर भारत लाहोर आणि कराचीविना अपूर्ण”

राष्ट्रीय : नवा पक्ष स्थापन करणार का?; गुलाम नबी आझाद म्हणाले, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही

राष्ट्रीय : Ghulam Nabi Azad: अमरिंदर सिंगनंतर गुलाम नबी ‘आझाद’ होण्याची शक्यता; काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नवीन पक्ष स्थापन करणार?  

राष्ट्रीय : 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 300 जागा जिंकू शकत नाही; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

राष्ट्रीय : 'मी धमक्यांना घाबरत नाही, माझं काम सुरूच ठेवणार'