शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : जम्मू-कश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडरसह 2 दहशतवादी ठार

क्रिकेट : जम्मू-काश्मीरच्या अमन जरीची 19 वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघात निवड

राष्ट्रीय : Terror Attack : तीन वर्षांत १,०३४ दहशतवादी हल्ले, १७७ जवानांना हौतात्म, केंद्र सरकारने राज्यसभेत दिली माहिती

क्राइम : काश्मिरी तरुणांवर हल्ला, 'जय श्री राम'च्या घोषणा द्यायला लावल्या, मुख्यमंत्र्यांनी दिल्या कारवाईच्या सूचना

राष्ट्रीय : 'आपण मोकळा श्वास घेतोय तो सारा बेगम यांच्यासारख्या माऊलींमुळेच'

राष्ट्रीय : पुढील 5 दिवस या 4 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशात पावसाचा हाय अलर्ट, IMD ने दिला इशारा

राष्ट्रीय : भारताचा जबरदस्त प्लॅन! ३८ दहशतवाद्यांची यादी तयार, पाकिस्तानचं षडयंत्र हाणून पाडणार

राष्ट्रीय : अकरा महीन्यांपूर्वी 16 वर्षीय मुलाचा एनकाउंटर, अद्याप कुटुंबाला मिळाला नाही मृतदेह; काय आहे प्रकरण...?

राष्ट्रीय : धक्कादायक गौप्यस्फोट! पुलवामा हल्ल्यासाठी वापरलेल्या रासायनांची अ‍ॅमेझॉनवरून खरेदी, CAIT चा गंभीर आरोप, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

राष्ट्रीय : लष्कर-ए-तैयबाच्या नेटवर्कचा पर्दाफाश, 5 दहशतवाद्यांना अटक; हिजबुल कमांडर ठार