शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : “असंच आता काश्मीरमध्ये कलम ३७० लागू केले जाईल”; कृषी कायदे रद्द केल्यावर अब्दुल्लांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : दक्षिण काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकीत 4 दहशतवादी ठार, चकमक अजूनही सुरू

राष्ट्रीय : काँग्रेसला मोठा धक्का! नेतृत्‍वावर प्रश्न उपस्थित करत 4 माजी मंत्र्यांसह अनेक नेत्यांचे राजीनामे

राष्ट्रीय : “मोदी सरकार केवळ हिंदू-मुस्लिमांना एकमेकांविरुद्ध उभं करण्याचं काम करतंय”: मेहबुबा मुफ्ती

राष्ट्रीय : श्रीनगरच्या हैदरपोरामध्ये चकमक, सुरक्षा दलाकडून एका दहशतवाद्याचा खात्मा

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये 97 सक्रिय दहशतवादी, भारतीय सुरक्षा यंत्रणा मोठी कारवाई करण्याच्या तयारीत

राष्ट्रीय : IPS संदीप चौधरींनी मन जिंकलं; 90 वर्षांच्या वृद्ध हॉकरला आपल्या खिशातून दिले 1 लाख रुपये!

राष्ट्रीय : पोलिसांच्या पथकावर गोळबार करुन दहशतवादी फरार, एक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी

राष्ट्रीय : Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, 24 तासांत 3 दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय : पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यास नकार दिल्यामुळे 3 काश्मिरी तरुणांना मारहाण