शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Jammu Kashmir News : श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांकडून आणखी एक निरपराधाची हत्या; २४ तासांतील दुसरी घटना

राष्ट्रीय : PM Modi On Diwali : सर्जिकल स्ट्राईकमधील तुमच्या भूमिकेवर देशाला अभिमान, पंतप्रधानांनी जवानांसोबत साजरी केली दिवाळी

राष्ट्रीय : PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करणार, लष्करी तयारीचा आढावाही घेणार

आंतरराष्ट्रीय : Pakistan: काश्मीरमधून आखातात जाणाऱ्या विमानांना पाकिस्तानची हद्दबंदी

राष्ट्रीय : Narendra Modi : PM मोदींची यंदाची दिवाळी थेट काश्मीर खोऱ्यात, जवानांचा उत्साह वाढवणार

राष्ट्रीय : JNU पुन्हा वादात, वेबिनारमध्ये काश्मीरबाबत प्रक्षोभक उल्लेख, कारवाईची मागणी 

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये बस दरीत कोसळली, 10 जणांचा मृत्यू तर अनेकजण गंभीर जखमी

राष्ट्रीय : “पाकिस्तानचे समर्थन नाही, विजय साजरा होणे भाजपसाठी इशारा”: फारुक अब्दुल्लांचे सूचक विधान

राष्ट्रीय : Jammu Kashmir : दहशतवाद्यांना संपवण्यासाठी मोहीम, चकमकीचा सोळावा दिवस, आतापर्यंत ९ जवान झाले शहीद

राष्ट्रीय : आधी पाकिस्तानचा विजयोत्सव साजरा केला, खटला दाखल होताच म्हणाले- 'माफ करा, आमचं करिअर खराब होईल...'