शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

आंतरराष्ट्रीय : India vs Pakistan: जगात भारताला बदनाम करण्यासाठी पाकिस्तानचं भलतचं प्लॅनिंग; २७ ऑक्टोबरला खेळणार रडीचा डाव

राष्ट्रीय : मेहबूबा मुफ्तींचा DNA दोषपूर्ण, त्यांनी भारतीय असल्याचं सिद्ध करावं; भाजपा नेत्याचं जाहीर आव्हान

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये मोठा ग्रेनेड हल्ला, दोन महिलांसह सहाजण जखमी

राष्ट्रीय : 300 काेटी लाच प्रकरणी केंद्र सरकारची अडचण, करणार का चाैकशी? राम माधव आणि सत्यपाल मलिक यांच्यात वाद

राष्ट्रीय : भारत-पाक सामन्यानंतर गोंधळ, अभियांत्रिकी महाविद्यालयातील काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला

राष्ट्रीय : Amit Shah : जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद नष्ट करणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय : जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा फोन करा; पाकिस्तान सीमेवर राहणाऱ्या व्यक्तीला शाहंनी दिला नंबर

मुंबई : पाकव्याप्त कश्मीर हे तत्कालीन सरकारच्या धोरणाचे पाप - वीरमाता अनुराधा गोरे

राष्ट्रीय : Bipin Rawat: “अफगाणिस्तानात जे घडतेय, त्याचे परिणाम जम्मू-काश्मीरमध्ये दिसू शकतील”: बिपिन रावत 

राष्ट्रीय : पुंछच्या जंगलात 14व्या दिवशीही चकमक सुरुच, 3 जवान जखमी तर एका नागरिकाचा मृत्यू