शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Indian Army in JK: घरातून बाहेर पडू नका, काश्मीरात भोंगा वाजला; जवान अ‍ॅक्शन मोडमध्ये

राष्ट्रीय : Jammu Kashmir Target Killing: 'टार्गेट किलिंग'मुळे काश्मीरमध्ये भीतीचं वातावरण, रेल्वे अन् बस स्थानकांवर परराज्यातील मजुरांची गर्दी

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! 'लष्कर ए तोयबा'च्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा; चकमक सुरू

राष्ट्रीय : 'आपले सैनिक सीमेवर शहीद होत आहेत आणि तुम्ही भारत-पाक T-20 खेळवणार?'

मुंबई : Sanjay Raut: “दहशतवाद वाढलाय, किरीट सोमय्यांना काश्मीरमध्ये पाठवा”; संजय राऊतांची खोचक टीका

राष्ट्रीय : काश्मीर फ्रीडम फायटर्स आणि यूनायटेड लिबरेशन फ्रंटने घेतली कुलगाम हल्ल्याची जबाबदारी

राष्ट्रीय : Kashmir Attack: काश्मीर बिहारींना सोपवा, १५ दिवसांत सुधारुन दाखवू; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी

राष्ट्रीय : Poonch Encounter: पुंछमधील चकमकीबाबत समोर आली धक्कादायक माहिती, दहशतवाद्यांसोबत पाकिस्तानी कमांडोही भारतीय लष्कराला देताहेत आव्हान

राष्ट्रीय : जम्‍मू-काश्‍मीरमध्ये अजून दोन मजुरांची गोळ्या झाडून हत्या, दोन दिवसात चार जणांचा मृत्यू

क्रिकेट : T20 World Cup, #Ban Pak Cricket : का होतेय India-Pakistan सामन्यावर बहिष्काराची मागणी?