शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : दक्षिण आशियात राबवला जातोय इस्लामिक अजेंडा, काँग्रेस नेत्यानं काश्मीर-बांगलादेशचा संबंध जोडला

राष्ट्रीय : Jammu-Kashmir: चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा कमांडर ठार तर दोन जवान शहीद

राष्ट्रीय : Article 370 रद्द करूनही जम्मू काश्मीरच्या समस्येचं पूर्णपणे निराकरण झालं नाही, मोहन भागवत यांचं मोठं विधान

क्राइम : Terrorist Attack: श्रीनगरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; आज गैर काश्मीरी पाणीपुरीवाला, मेस्त्रीची गोळ्या घालून हत्या

राष्ट्रीय : Pampore Encounter Update: पंपोरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; LeT च्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय : Jammu Kashmir : काश्मीरच्या राजकारणात मोठा भूकंप, हिलाल रथीर यांचा फारुक अब्दुल्लांना दे धक्का

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये चकमकीत दोन जवानांना वीरमरण, दोन अतिरेक्यांना कंठस्नान, जंगल परिसरात हेलिकाॅप्टर्सच्या मदतीने शोधमोहीम

राष्ट्रीय : Jammu-Kashmir: पुंछमध्ये 5 दिवसांपासून सुरू असलेल्या चकमकीत 2 JCO सह 7 जवान शहीद

राष्ट्रीय : काश्मिरात दहशतवाद्यांविरोधात मोठ्या कारवाईची तयारी? पीएम मोदी, डोवाल यांच्यात उच्चस्तरीय बैठक

राष्ट्रीय : Jammu Kashmir : जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे नवे षडयंत्र; 200 लोक निशाण्यावर, सुरक्षा दल सतर्क!