शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Encounter in Kashmir: काश्मीर खोऱ्यात ३६ तासांत ९ अतिरेक्यांचा केला खात्मा, जैश ए महमदचा टॉप कमांडर श्याम सोफी चकमकीत ठार

राष्ट्रीय : Jammu Kashmir: अवंतीपोरामध्ये सुरक्षा दलाकडून जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडरचा खात्मा

राष्ट्रीय : Saheed Saraj Singh : मी तर मुलगा गमावलाय, सुनेला समजवताना सासूच्याही अश्रूंचा बांध फुटला

राष्ट्रीय : कामावर परत या अन्यथा कारवाई केली जाईल, सरकारचा जम्मू-काश्मीर सोडणाऱ्या स्थलांतरित कामगारांना इशारा

क्राइम : तब्बल १० वर्षं भारतात राहिला पाकिस्तानी दहशतवादी; पोलिसांच्या 'स्पेशल सेल'ने उधळून लावला घातपाताचा कट

आंतरराष्ट्रीय : Pakistan Terrorist: पाकिस्तानची मोठी खेळी! जम्मू-काश्मीरवर हल्ल्यासाठी जैश व लश्करची नावे बदलली

राष्ट्रीय : Indian Armyने २४ तासांत घेतला जवानांच्या बलिदानाचा बदला, शोपियाँमध्ये ३ दहशतवाद्यांना कंठस्नान 

राष्ट्रीय : Jammu & kashmir : काश्मीर खोऱ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 5 जवान शहीद

राष्ट्रीय : Jammu Kashmir Encounter: बांदीपोरा आणि अनंतनागमध्ये झालेल्या चकमतीत दोन दहशतवादी ठार

राष्ट्रीय : Jammu-Kashmir: नागरिकांच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; 900 हून अधिक जण ताब्यात