शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Jammu-Kashmir: नागरिकांच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; 900 हून अधिक जण ताब्यात

राष्ट्रीय : Jammu-Kashmir: सुरक्षा दलाची मोठी कारवाई, सामान्य नागरिकांच्या हत्येप्रकरणी 570 संशयित ताब्यात

राष्ट्रीय : Jammu-Kashmir: 16 ठिकाणांवर NIA ची छापेमारी, 'ISIS-व्हॉईस ऑफ हिंद' आणि 'IED रिकव्हरी' प्रकरणात कारवाई

राष्ट्रीय : Amit Shah-Ajeet Doval Meeting: शाह-डोवालांच्या बैठकीत ठरलं; आता कश्मिरात हिंदूंवरील हल्ले सहन केले जाणार नाही!   

राष्ट्रीय : पोकळ भाषणे, निवडणुकांच्या तोंडावरील ‘सर्जिकल स्ट्राईक’चे बहाणे करून कश्मीर वाचणार नाही

राष्ट्रीय : काश्मीरमधील हल्ल्यात लष्कर-ए-तय्यबाचा हात, TRFच्या माध्यमातून करतोय कारवाया

राष्ट्रीय : जातीय तणाव पसरवण्यासाठी दहशतवाद्यांकडून 'निवडक' नागरिकांची हत्या: डीजीपी दिलबाग सिंह

आंतरराष्ट्रीय : China Pakistan: भारताला घेरण्याची तयारी? चीनने पाकला दिले अधिक क्षमतेचे ड्रोन; दहशतवाद्यांचे प्रशिक्षणही सुरू!

राष्ट्रीय : हिंमत असेल तर...; वडिलांची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना मुलीने दिलं खुलं आव्हान

नाशिक : सेवनिवृत्तीला अवघे 25 दिवस उरले असता जवानाला जम्मू-काश्मीरमध्ये आले वीरमरण