शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : 'उत्तर प्रदेश नवीन जम्मू-काश्मीर बनत आहे', लखीमपूर घटनेवरुन उमर अब्दुल्लांची टीका

राष्ट्रीय : NIA चं नऊ ठिकाणी धाडसत्र, दहशतवादी कारवायांसाठी पैशांचा वापर

राष्ट्रीय : भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरलेलं आहे ड्रग्सचं जाळं, दरवर्षी होते अब्जावधी रुपयांची उलाढाल

राष्ट्रीय : बांदीपोरामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती, सुरक्षा दलाची शोध मोहिम सुरू

राष्ट्रीय : पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, पुन्हा एकदा काश्मीरमध्ये ड्रोनने पाठवला मोठा शस्त्रसाठा

राष्ट्रीय : J & K : काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, जवानांकडून शोधमोहीम सुरूच

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत, 'या' कारणामुळे कारवाई

राष्ट्रीय : होय, जिहादच्या नावाखाली पाक सेना, ISI ट्रेनिंग देते; अटक केलेल्या दहशतवाद्याचा खुलासा

राष्ट्रीय : दावोस, स्वित्झर्लंडपेक्षाही सरस असेल काश्मीर; नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास

क्राइम : उरीसारखा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला; लष्कराला मोठं यश