शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Jammu-Kashmir: एका वर्षानंतर सापडला अपहरण झालेल्या सैनिकाचा मृतदेह

क्राइम : दहशतवाद्यांशी संपर्कात असलेल्या ६ सरकारी कर्मचाऱ्यांना हाकललं; जम्मू काश्मीर सरकारची कारवाई

क्राइम : Jammu Kashmir: मध्यरात्री जबरदस्तीने मंदिरात घुसत होता पोलीस; दहशतवादी समजून सहकाऱ्याने गोळ्या झाडल्या

राष्ट्रीय : 'सरदार खलिस्तानी, आम्ही पाकिस्तानी आणि फक्त भाजपवाले हिंदुस्तानी'; मेहबूबा मुफ्तींचे टीकास्त्र

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरच्या पटनी टॉपमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; दोन पायलट जखमी

राष्ट्रीय : काश्मिरात तालिबान्यांच्या फैलावाची चिंता नको, शस्त्र हाती घेणाऱ्यास परिणाम भोगावे लागतील - पांडेय

राष्ट्रीय : Jammu Kashmir : मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, कायदेशीररित्या कलम ३७०, ३५ए हटवलं नाही, वेळ येईल तेव्हा...

आंतरराष्ट्रीय : “अयशस्वी देशाकडून धडे घेण्याची गरज नाही”; काश्मीरवरून भारताने पाकला फटकारले

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोना नियमावलीची एैशीतैशी अन् सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; तिसऱ्या लाटेला आमंत्रण देताहेत लोक

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : श्रीनगरमध्ये पोलिसांच्या टीमवर दहशतवादी हल्ला; गोळीबारात एक अधिकारी शहीद