शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केके कृष्णकुमार कुन्नथ

KK नावाने प्रसिद्ध असलेला बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath) चं मंगळवारी रात्री कोलकातामध्ये निधन झालं. त्याचा जन्म २३ ऑगस्ट १९६८ मध्ये झाला होता. त्याने 'माचिस' सिनेमातील 'छोड आये हम...' या गाण्याने बॉलिवूड करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर 'हम दिल दे चुके सनम' सिनेमातील 'तडप तडप' गाण्याने तो लोकप्रिय ठरला. वयाच्या ५३ व्या वर्षीच एका कॉन्सर्ट दरम्यान निधन झाल्याने बॉलिवूड आणि म्युझिक इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. केकेने ३५०० पेक्षा जास्त जिंगल्स आणि बरीच बॉलिवूड सिनेमातील गाणी गायली आहेत. 

Read more

फिल्मी : Flashback 2022 : हृदयाची धडधड थांबली अन्..., ‘या’ वर्षात या सेलब्रिटींनी हार्ट अटॅकने गमावला जीव

फिल्मी : Shocking : लाईव्ह कार्यक्रमात दिग्गज गायकाने घेतला जगाचा निरोप, झाली KK ची आठवण

सखी : Friendship Day 2022 : यारों दोस्ती बड़ी ही हसीन है! केकेच्या लेकरांनी वडिलांना 'फ्रेंडशिप डे'चं स्पेशल गिफ्ट दिलं, पाहा..

फिल्मी : KK Last Song: धूप पानी बहने दे....केकेचं शेवटचं गाणं...! ऐकून तुम्हीही भावुक व्हाल!!

आरोग्य : सावध ऐका हृदयाच्या हाका! ‘केके’च्या अकाली एक्झिटपासून घ्या धडा...

फिल्मी : KK Death Reason: त्या रात्री नेमकं काय घडलं? गर्दी पाहून अस्वस्थ झाला होता केके, गायिकेचा धक्कादायक खुलासा

राष्ट्रीय : KK Death : “एसीही ठीक काम करत होता, जागेचीही कमतरता नव्हती,” केकेच्या निधनावर पोलिसांचं स्पष्टीकरण

फिल्मी : 'यारों दोस्ती...' 'या' खास मैत्रिणीसाठी KK ने तयार केलं होतं गाणं

सखी : डॉक्टर सांगतात केकेही घेत होता ऍसिडिटीच्या गोळ्या; ऍसिडिटी म्हणत त्रासाकडे दुर्लक्ष धोकादायक

कोल्हापूर : 'केके' जाताना धडा देऊन गेला, तज्ञ म्हणतात दुर्लक्ष करणे पडू शकतं महागात