शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केके कृष्णकुमार कुन्नथ

KK नावाने प्रसिद्ध असलेला बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath) चं मंगळवारी रात्री कोलकातामध्ये निधन झालं. त्याचा जन्म २३ ऑगस्ट १९६८ मध्ये झाला होता. त्याने 'माचिस' सिनेमातील 'छोड आये हम...' या गाण्याने बॉलिवूड करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर 'हम दिल दे चुके सनम' सिनेमातील 'तडप तडप' गाण्याने तो लोकप्रिय ठरला. वयाच्या ५३ व्या वर्षीच एका कॉन्सर्ट दरम्यान निधन झाल्याने बॉलिवूड आणि म्युझिक इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. केकेने ३५०० पेक्षा जास्त जिंगल्स आणि बरीच बॉलिवूड सिनेमातील गाणी गायली आहेत. 

Read more

फिल्मी : सतीश कौशिक यांच्या आधी या कलाकारांनीही हृदयविकाराच्या झटक्यामुळे घेतलाय जगाचा निरोप, पाहा कोण आहेत ते?

फिल्मी : Singer KK Death: केकेच्या मृत्यूचं सत्य अखेर उघड; डोक्याच्या आणि चेहऱ्यावरील जखमांचा खुलासा

फिल्मी : Singer KK Funeral : अलविदा यारों...! केकेच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले सेलिब्रिटी, श्रेया घोषाल झाली भावुक

फिल्मी : Net worth: साधी राहणी असलेले KK होते कोटयवधींचे मालक; लाइव्ह कॉन्सर्टसाठी घ्यायचे लाखोंचं मानधन