लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दारूबंदी

दारूबंदी

Liquor ban, Latest Marathi News

पनवेलमध्ये दारूच्या दुकानाच्या विरोधात अबालवृद्धांची निदर्शन - Marathi News | Elderly protest against liquor shop in Panvel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये दारूच्या दुकानाच्या विरोधात अबालवृद्धांची निदर्शन

उत्पादन शुल्क विभागाने आमच्या मागणीची दखल घेऊन या दुकानाला परवाणगी नाकारावी अशी विनंती सोसायटीचे सचिव नरेश गायकवाड यांनी केली आहे. ...

दिव-दमणहून तस्करीच्या मार्गाने बहारीनला पाठविण्यात येणारा ७६ लाखांचा मद्य साठा जप्त - Marathi News | Liquor stock worth 76 lakhs being smuggled from Diu-Daman to Bahrain seized | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिव-दमणहून तस्करीच्या मार्गाने बहारीनला पाठविण्यात येणारा ७६ लाखांचा मद्य साठा जप्त

याप्रकरणी त्रिकुटाला अटक करण्यात आली आहे. ...

उत्पादन वाढीसाठी राज्यात दारू दुकानांची संख्या वाढविणार? - Marathi News | Increase the number of liquor shops in the state? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्पादन वाढीसाठी राज्यात दारू दुकानांची संख्या वाढविणार?

उत्पन्न वाढीसाठी उत्पादन शुल्कचा प्रस्ताव ...

कारखेड्यात दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार, ठाणेदारांकडून कारवाइचे आश्वासन - Marathi News | Elgar of women for liquor ban in Karkhedi, assurance of action from Thanedar | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारखेड्यात दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार, ठाणेदारांकडून कारवाइचे आश्वासन

२८ ऑगस्टला कारखेडा येथे ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव झालाय पारीत ...

घरातच ‘भट्टी’ पेटवली, ३.७० लाखांची दारू जप्त; तीन जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | liquor worth 3.70 lakhs seized A case has been registered against three persons in gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :घरातच ‘भट्टी’ पेटवली, ३.७० लाखांची दारू जप्त; तीन जणांवर गुन्हे दाखल

या घटनेसंदर्भात तिरोडा पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  ...

पोळ्याच्या पर्वावर पोलिस अर्लट मोडवर; डोंगरगावच्या पारधी बेड्यावर मोहाच्या दारूचा साठा जप्त - Marathi News | Police on alert mode in occasion of pola festival; Mahua liquor stock seized at Pardi area of Dongargaon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोळ्याच्या पर्वावर पोलिस अर्लट मोडवर; डोंगरगावच्या पारधी बेड्यावर मोहाच्या दारूचा साठा जप्त

१ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ...

ढाब्यावर दारू प्यायल्यास ५० हजारांचा दंड; सरकारचा कडक शब्दात इशारा - Marathi News | 50,000 fine for drinking liquor at a dhaba; A stern warning from the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ढाब्यावर दारू प्यायल्यास ५० हजारांचा दंड; सरकारचा कडक शब्दात इशारा

कोर्टाच्या कारवाईला जावे लागेल सामोरे ...

व्यसनमुक्तीची राखी बांधून दिला व्यसनमुक्तीचा संदेश - Marathi News | 'Drug Free Nagpur Concept' to keep the youth away from addiction; message was given by tying the rakhi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्यसनमुक्तीची राखी बांधून दिला व्यसनमुक्तीचा संदेश

तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी 'ड्रग्ज फ्री नागपूर संकल्पना' ...