शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी

महाराष्ट्र : मी नालायक आहे ना, मग...; देवेंद्र फडणवीसांचे मनोज जरांगेंना नवे चॅलेंज

महाराष्ट्र : ब्राह्मण असल्याचा अभिमान वाटतो का?; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...

महाराष्ट्र : नेते सत्तासंघर्षात मश्गुल; 300 शेतकऱ्यांनी जीवन संपविले

महाराष्ट्र : भुजबळांविरोधात काम करणाऱ्या 'त्या' नेत्याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

महाराष्ट्र : राधाकृष्ण विखे पाटील- राम शिंदे पहिल्यांदाच आमनेसामने; वाद मिटण्याची चिन्हे?

महाराष्ट्र : विखेंना घेऊनही नगरमध्ये भाजपला तोटाच : राम शिंदे

राष्ट्रीय : सेम टू सेम... महाराष्ट्र अन् झारखंडच्या निकालातील चार साम्य पाहून चकित व्हाल! 

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं अजितदादांसोबत रातोरात सत्ता स्थापन करण्याचं कारण!

अकोला : आमदार भारसाकळे यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान