शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Government: शिवसेना-काँग्रेसची मैत्री आजची नाही...आहे तब्बल चार दशकांचा इतिहास

महाराष्ट्र : Maharashtra Government: राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ घेणार मंत्रिपदाची शपथ

महाराष्ट्र : Maharashtra Government: सत्ता गेल्याने आयारामांना बसावे लागणार विरोधी बाकावर

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील सत्ता गेल्याने मोदींच्या 'या' ड्रीम प्रोजेक्टला लागणार ब्रेक

महाराष्ट्र : काका होणार मुख्यमंत्री... पुतण्याची सक्रिय राजकारणात एन्ट्री; ठाकरे कुटुंबासाठी मोठा दिवस

राष्ट्रीय : '...मग नथुरामला 'देशभक्त' म्हणणारे उद्धव ठाकरे तुम्हाला कसे चालतात?'; भाजपाचा राहुल गांधींना सवाल

महाराष्ट्र : Maharashtra CM: दोन काँग्रेसचे, दोन राष्ट्रवादीचे... उद्धव ठाकरेंसोबत 'हे' चार नेते घेणार मंत्रिपदाची शपथ!

महाराष्ट्र : Maharashtra CM: माँसाहेब आणि बाळासाहेब आज तुम्ही हवे होतात; सुप्रिया सुळेंचं भावनिक ट्विट

महाराष्ट्र : Maharashtra Government: अजित पवारच होणार उपमुख्यमंत्री; 'काकां'कडून बंड मागे घेतल्याचं 'बक्षीस'!

महाराष्ट्र : एकनाथ खडसे शिवसेनेच्या वाटेवर?; देवेंद्र फडणवीसांवर 'बाण' सोडून आदित्य ठाकरेंना भेटले