शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : रोहित पवार आमदार झाले; 'गेट वे'वर लगेचच सामान्यांत मिसळले

महाराष्ट्र : ईडीनं पुन्हा उघडली 'आदर्श'ची फाईल; शपथविधीआधी अशोक चव्हाणांना धक्का

महाराष्ट्र : महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारवर सुप्रिया सुळे ट्विट करत म्हणतात...

महाराष्ट्र : Maharashtra Government: भाजपच्या घटकपक्षातील नेत्यांच्या आशेवर पाणी !

महाराष्ट्र : Maharashtra Government: ईडीची फाईल आताच कशी काय उघडते?; शिवसेनेकडून नव्या मित्राचा 'आदर्श' बचाव

महाराष्ट्र : Maharashtra Government: अजित पवार पुन्हा येणार, उपमुख्यमंत्री होणार; पण...

महाराष्ट्र : Maharashtra CM: सुनिल शेळकेंना मंत्री बनवा; मावळातील कार्यकर्ते शरद पवारांच्या दारी

महाराष्ट्र : Maharashtra CM: उद्धव ठाकरेंच्या शपथविधीपूर्वीच झळकले बाळासाहेब-इंदिरा गांधींचे पोस्टर्स 

महाराष्ट्र : Maharashtra CM: 80 वर्षांचा योद्धा...पायाला बँडेज असतानाही शरद पवार 20 दिवस झटले!

महाराष्ट्र : Maharashtra CM: उद्धव ठाकरे यशस्वी मुख्यमंत्री होतील, चंदूमामांनी दिले आशीर्वाद