शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

मुंबई : उद्धव ठाकरे कुठून लढणार? माहीम, शिवडी की विधानपरिषदेची शिडी?

मुंबई : आम्ही विरोधी पक्षात बसू, सेनेला लाचारी लखलाभ - फडणवीसांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : ‘ग्रँड हयात’मध्ये रंगल्या नाट्यमय घडामोडी, पोलीस बंदोबस्तात वाढ

महाराष्ट्र : राज्यपालांनी केले ते योग्यच - मुकुल रोहतगी

मुंबई : हॉटेल लेमन ट्रीमधील आमदारांवर शिवसैनिकांचा होता खडा पहारा

मुंबई : सत्तांतर नाट्यामुळे मुंबईला छावणीचे स्वरूप

मुंबई : ‘हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे!’ नेटकऱ्यांची ‘शिव’गर्जना

महाराष्ट्र : Maharashtra Government: सत्तानाट्यात शरद पवारांचे डावपेच झाले यशस्वी

मुंबई : कौटुंबिक नाते टिकविण्यासाठी अजित पवारांची घरवापसी!

राष्ट्रीय : भाजपाचे ‘ऑपरेशन लोटस’ अयशस्वी का झाले?