शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

संपादकीय : Maharashtra Government: शरद पवार यांची देशपातळीवरील राजकीय प्रतिष्ठा पणाला

राष्ट्रीय : सत्तानाट्यावरून संसदेत व बाहेर काँग्रेस आक्रमक, दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब

मुंबई : ‘दोन दिवस थांबा’! अजित पवार यांचे सुचक विधान

मुंबई : Maharashtra Government: ग्रँट हयातमध्ये महाविकास आघाडीचे जोरदार शक्तिप्रदर्शन

महाराष्ट्र : अजित पवारांच्या बंडाशी संबंध नाही - शरद पवार

मुंबई : सत्ता समीकरणावर याचिका दाखल, मतदारांची फसवणूक केल्याचा आरोप

ठाणे : शिवसेनेला पाठिंबा दिल्याने आमदारांचे पुतळे जाळले

मुंबई : Maharashtra CM: आशिष शेलारांची शिवसेनेवर जहरी टीका; आदित्य ठाकरेंनी केलेलं 'हे' कृत्य सर्वात लज्जास्पद 

मुंबई : Maharashtra CM: अजित पवारांना व्हिप काढण्याचा अधिकार आहे का?; शरद पवारांनी मांडली भूमिका, म्हणाले

मुंबई : Maharashtra CM: 'आम्ही १६२', या आणि पाहा... संध्याकाळी ७ वाजता महाविकासआघाडीची 'परेड'; राज्यपालांनाही आमंत्रण