शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

मुंबई : Maharashtra CM: 'ज्या कपिल सिब्बलांना दारु पिलेलं म्हटलं त्यांनाच शिवसेनेनं वकीलपत्र दिलं' 

महाराष्ट्र : Maharashtra Government: अजित पवारांनी 'त्या' बैठकीत दिले होते भाजपासोबत जाण्याचे संकेत

महाराष्ट्र : Maharashtra Government: शिवसेनेकडून संजय राऊतांचा वापर: नारायण राणे

महाराष्ट्र : Maharashtra Government: राष्ट्रवादी आमदार दौलत दरोडा, अनिल पाटीलही परतले; आपल्यासोबत काय-काय घडले ते सांगितले!

मुंबई : Maharashtra CM: गटबाजी टाळण्यासाठी राष्ट्रवादी आमदारांचे ठिकाण बदललं? 'या' दोन हॉटेलमध्ये करणार मुक्काम

महाराष्ट्र : Maharashtra Government: होय, मीच राष्ट्रवादी; अजित पवारांच्या वकिलाच्या युक्तिवादानं कोर्टात हशा

महाराष्ट्र : LIVE: सत्तासंघर्ष कायम; सर्वोच्च न्यायालयात उद्या अंतिम सुनावणी

महाराष्ट्र : भाजप फोडाफोडीचे राजकारण करत असल्याची राणेंची कबुली ?

मुंबई : हे आमच्याकडचे 162 आमदार, सत्तास्थापनेची संधी द्या; महाविकास आघाडीचं राज्यपालांना पत्र

महाराष्ट्र : शिवसेनेच्या 15 ते 20 आमदारांना हवं भाजपाबरोबर सरकार, उद्धव ठाकरेंकडून मनधरणी