शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Government: भाजपची रणनीती : बहुमतासाठी मुख्यमंत्र्यांचे आता ‘ऑपरेशन लोटस’!

महाराष्ट्र : सरकारच्या स्थैर्याबद्दल देवेंद्र फडणवीस निश्चिंत

मुंबई : अजित पवारांच्या ट्विटनंतर राष्ट्रवादी 'गॅस'वर; आमदारांकडून घेतलं प्रतिज्ञापत्र

महाराष्ट्र : Maharashtra Government: शरद पवारांना कोंडीत पकडण्याची भाजपाची खेळी

सोलापूर : माझी भूमिका राज्याच्या भल्यासाठीच! अजित पवारांची ‘मन की बात’

संपादकीय : सत्तेपेक्षा पाण्यासाठी एकजूट दाखवावी!

मुंबई : आमदार फुटीची भाजपालाही भीती, समर्थक अपक्ष आमदारांना गुजरातला हलवले 

राष्ट्रीय : महाराष्ट्रातील सत्तापेचावर सुप्रीम कोर्टात काय घडले? सुटीच्या दिवशीही सुनावणी; तासभर रंगला युक्तिवाद

महाराष्ट्र : अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तासभर खलबते, मंत्रिपदे आणि महामंडळांबाबत चर्चा?

महाराष्ट्र : Maharashtra Government: शिवसेना-भाजपामधील तिढा सोडवण्यासाठी संघाचा पुढाकार; पण ठाकरे म्हणतात...