शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

मुंबई : Maharashtra Government: अजित पवारांनी चूक मान्य करावी, हेच त्यांच्यासाठी योग्य; NCPकडून अजितदादांची मनधरणी

महाराष्ट्र : Maharashtra Government: 'त्या' बेपत्ता आमदाराचा व्हिडीओ आला; पण भूमिकेमुळे गोंधळ आणखी वाढला

महाराष्ट्र : Maharashtra CM: अजित पवार राष्ट्रवादीचे गटनेते नाहीत, ४१ आमदारांनी केला दावा, मग उर्वरित १२ गेले कुठे? 

महाराष्ट्र : Maharashtra CM: अजित पवार, देवेंद्र फडणवीस 10 दिवसांपासून संपर्कात; शरद पवारांना आसभासही नव्हता?

महाराष्ट्र : अजित पवारांच्या निर्णयाचा शरद पवारांनी स्वागत केले पाहिजे: रामदास आठवले

महाराष्ट्र : Maharashtra CM:...पण हक्काची माणसं दुरावू नयेत; रोहित पवारांकडून अजितदादांना भावनिक आवाहन

मुंबई : Maharashtra Government: साताऱ्याचे भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे सिल्व्हर ओकच्या मार्गावर, तर्कवितर्कांना उधाण

मुंबई : Maharashtra CM: 'या' ४ कार्यकर्त्यांच्या जीवावर भाजपा डाव साधते; संजय राऊतांनी नावं केली उघड 

महाराष्ट्र : Maharashtra CM: महाराष्ट्रच नाही, भाजपासाठी चार राज्यांमध्ये राज्यपाल बनले गेमचेंजर

महाराष्ट्र : 'अजित पवार म्हणाले, उलट-सुलट काहीच होणार नाही'