शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

राष्ट्रीय : Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस यांचे मान्यवरांकडून अभिनंदन

राष्ट्रीय : कोश्यारी यांनी राजीनामा द्यावा, अशोक गेहलोत यांची मागणी

राष्ट्रीय : काँग्रेस आमदार फुटू न देण्याच्या सोनिया गांधी यांच्या सक्त सूचना

मुंबई : महाराष्ट्राची प्रतिमा राज्यकर्त्यांनी काळवंडली, विविध पक्षांच्या राजकीय कार्यकर्त्यांचे मत

ठाणे : सब घोडे बारा टक्के..! राजकीय नाट्याचा ठाण्यातील साहित्यिकांनी घेतला समाचार

मुंबई : Maharashtra CM: अजित पवारांच्या 'घरवापसी'ची शक्यता धुसर; राष्ट्रवादीने विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवलं!

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील राष्टÑवादी कॉँग्रेसचे तीन आमदार पुन्हा नॉट रिचेबल

महाराष्ट्र : मी शरद पावरांसोबतच

महाराष्ट्र : बहीण म्हणते देवेंद्रने मास्टरस्ट्रोक मारला

राष्ट्रीय : Maharashtra CM: फडणवीस सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; २४ तासांत बहुमत सिद्ध करण्याची मागणी