शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra CM:अजित पवारांनी बंड करताच, रोहित पवारांचा फेसबुक प्रोफाईलचा फोटो बदलला !

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील राष्टÑवादी कॉँग्रेसचे तीन आमदार नॉट रिचेबल

अहिल्यानगर : मी अकोले मतदारसंघातील जनतेसोबत-किरण लहामटे

महाराष्ट्र : Maharashtra CM : आता कळले अजित पवार रात्री कोणत्या वकिलाकडे बसले होते; संजय राऊत यांची टीका

महाराष्ट्र : अमृता फडणवीस: महाराष्ट्र १ नंबर राज्य

सोशल वायरल : Memes On Maharashtra CM & Government : भाजपा आणि राष्ट्रवादीचं नवं सरकार; इंटरनेटवर भन्नाट मीम्सची बहार!

महाराष्ट्र : Maharashtra CM : हजेरीसाठी घेतलेल्या सह्यांच्या पत्राचा गैरवापर; राष्ट्रवादीचा अजित पवारांवर गंभीर आरोप

महाराष्ट्र : Maharashtra CM : जितेंद्र आव्हाड कोणासोबत जाणार? शरद पवार की अजित पवार? केले ट्विट

राजकारण : संजय राऊत पत्रकार परिषद

महाराष्ट्र : Maharashtra CM : 30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करा; राज्यपालांची मुख्यमंत्री फडणवीसांना सूचना