शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Government: शिवसेनेशी आघाडीसाठी मुस्लीम नेत्यांचा पुढाकार

महाराष्ट्र : Maharashtra Government: ...म्हणून शिवसेना आमदारांनी जयपूरला जाण्यास दिला नकार

महाराष्ट्र : Maharashtra Government : साहेब... तुम्हीच मुख्यमंत्री व्हा; शिवसेनेच्या आमदारांचे उद्धव ठाकरेंना साकडे

महाराष्ट्र : Maharashtra Government : उद्धव ठाकरेच होणार मुख्यमंत्री; आज करणार सत्तास्थापनेचा दावा

महाराष्ट्र : Maharashtra Government : धोकेबाजांना जागा दाखवूच - उद्धव ठाकरे

मुंबई : Maharashtra Government : कौन बनेगा सीएम?... उद्धव ठाकरेंनी सुचवलेली दोनही नावं शरद पवारांना अमान्य?

मुंबई : Maharashtra Government : मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सहमती; शरद पवारांची माहिती

मुंबई : Maharashtra Government: महाविकासआघाडी आज सत्तास्थापनेचा दावा करणार?; एकनाथ शिंदे म्हणतात...

मुंबई : ना मोदींनी फोन केला, ना अमित शाहांनी; भाजपामुळेच आली ही वेळः उद्धव ठाकरेंचा 'बाण'

मुंबई : Maharashtra Government: शिवसेनेसोबत सरकार स्थापनेसाठी मित्रपक्षांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा