शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

राजकारण : शरद पवार चे शिलेदार काय म्हणतात

महाराष्ट्र : सरकार स्थापनेबाबत दिल्लीत होणारी बैठक शेवटची: सुनील तटकरे

महाराष्ट्र : बरं झालं युती तुटली, तरुण भारतमधून शिवसेनेवर टीकास्र

राष्ट्रीय : Maharashtra Government: डिसेंबर उजाडण्यापूर्वी राज्याला नवे सरकार मिळेल - संजय राऊत

राष्ट्रीय : मोदी, शहांनी यापुढे काँग्रेस मुक्त भारताची कल्पनाही करू नये; काँग्रेसचा इशारा

महाराष्ट्र : शिवसेनेशिवाय राज्यात सत्ताच स्थापन होऊ शकत नाही: दिवाकर रावते

महाराष्ट्र : Maharashtra Government:...तर शिवसेना पुन्हा एकदा भाजपासोबत युती करणार

महाराष्ट्र : Maharashtra Government: फिर एक बार भाजपा सरकार?; सत्ता स्थापनेसाठी दोन स्पेशल प्लान तयार

महाराष्ट्र : Maharashtra Government: सत्ताबाजारात कोणाची बाजी? सट्टेबाजांचा कौल कोणाला?; जाणून घ्या

महाराष्ट्र : Maharashtra Government : आठवलेंच्या प्रस्तावाला भाजप-शिवसेनेचा विरोध