शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : केंद्रातील आपले अधिकार वाढवण्यासाठी आठवलेंनी प्रयत्न करावे: संजय राऊत

राष्ट्रीय : Maharashtra Government: दोन दिवसांत 'कॉमन मिनिमम प्रॉग्राम'वर शिक्कामोर्तब?; सत्तास्थापनेसाठी दिल्लीत खलबतं

महाराष्ट्र : Maharashtra Government: शिवसेना-भाजपा सत्तासंघर्षावर संघाने टोचले कान?; सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की...

महाराष्ट्र : Maharashtra Government: 'संजय राऊत गल्लीतल्या कुजक्या म्हाताऱ्यासारखा'; निलेश राणेंची खोचक टीका

महाराष्ट्र : संजय राऊत - शिवसेनेच्या नेतृत्वात लवकरच आदर्श सरकार

मुंबई : Maharashtra CM: मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद; सत्तावाटप अंतिम टप्प्यात?

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : शरद पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चांनी समर्थकांमध्ये अस्वस्थता

महाराष्ट्र : सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नाने राणा जगजीतसिंह घायाळ; म्हणाले...

महाराष्ट्र : पवारांच्या गुगलीने शिवसेना आमदारांची चिंता वाढली

राष्ट्रीय : Maharashtra Government: भाजपाने आपला मोठा मित्र गमावलाय, भविष्यात याची मोठी किंमत मोजावी लागेल -संजय राऊत