शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Government: …म्हणून भर विधानसभेतच अजितदादा जितेंद्र आव्हाडांवर भडकले

महाराष्ट्र : Maharashtra Government: मोकळ्या मैदानात मी तलवारबाजी करणार नाही- उद्धव ठाकरे 

महाराष्ट्र : Maharashtra Government: विधानसभेत एकच चर्चा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं असं काही...

महाराष्ट्र : Maharashtra Government: आरेमधल्या झाडांच्या कत्तलीवरून आदित्य ठाकरेंचा भाजपाला इशारा, म्हणाले...

महाराष्ट्र : Maharashtra Government: बच्चू कडू मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल म्हणतात...

महाराष्ट्र : Maharashtra Government: ...तर आम्ही नवीन आमदार ते काही चालवून घेणार नाही, रोहित पवारांचा भाजपाला इशारा

महाराष्ट्र : Maharashtra Government: ...त्यांना जी कारवाई करायचीय त्याला सामोरं जाण्यास तयार, एकनाथ शिंदेंचा आक्रमक पवित्रा

मुंबई : Maharashtra Government: विधानसभा अध्यक्षपदाचं ठरलं पण उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर

मुंबई : Maharashtra Government:...तर आधी लोकसभा बरखास्त करावी लागेल; नवाब मलिकांचा इशारा

मुंबई : Maharashtra Government: नव्या सरकारचा शपथविधी नियमबाह्य असल्याने रद्द करा; राज्यपालांकडे याचिका