शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Government: काँग्रेस आमदार होते वेगळा गट करण्याच्या तयारीत

मुंबई : Maharashtra Government: ‘मित्रपक्षाच्या हट्टामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट’

महाराष्ट्र : Maharashtra Government: सकाळी शांतता... दुपारनंतर वेग, राज्यातील राजकीय घडामोडींचा घटनाक्रम

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्ता स्थापनेचा तिढा कायम; शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव

राजकारण : राष्ट्रपती राजवटींनंतरही सरकार स्थापनेची संधी

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाला पाठिंबा दिला खरा, पण...; अपक्ष आमदार रवी राणा यांचे शरद पवारांना साकडे

महाराष्ट्र : मुरब्बी राजकारण्यांच्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू

महाराष्ट्र : तज्ञांच्या मते राज्यपाल पक्षपाती

महाराष्ट्र : Maharashtra Government Formation Live: देशभरातील भाजपाच्या विभिन्न युतींची माहिती मागवली आहे; उद्धव ठाकरेंचा इशारा

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: ‘तेव्हा भाजपानं लाज भाजून खाल्ली होती की तळून?’