शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Government: सोनिया गांधींनी दाखवली 'पॉवर'; तीन कारणांमुळे शिवसेनेला पाठिंबा नाकारला?

महाराष्ट्र : सत्तेचा पेच सुटत नसल्याने शिवसेना आमदारांची धाकधूक वाढली

सोशल वायरल : 'तुमसे ना हो पाएगा', नेटिझन्सकडून मीम्सद्वारे सेनेची खिल्ली!

अकोला : अर्ध्यावरतीच मोडला जल्लोषाचा डाव!

मुंबई : Sanjay Raut's Health Update : संजय राऊतांना उद्या डिस्चार्ज मिळणार, अतिदक्षता विभागातून बाहेर

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: तुम्ही भले वचन दिलं असेल, पवार, सोनियांनी नाही; भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला 

महाराष्ट्र : 'हीच ती वेळ'; नितेश राणेंनी शिवसेनेला डिवचले

राष्ट्रीय : सोनिया गांधींच्या अटीमुळेच ‘एनडीए’तून शिवसेना बाहेर

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: राज्यपालांनी मुदतवाढ नाकारल्याने सत्तापेच कायम, आता राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपला ७२ तास, तर शिवसेनेला २४ तासच का?