शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

यवतमाळ : महाराष्ट्र विधानसभेत तब्बल ६ बापूराव तर २४ बापूरावपुत्रांचा विजय

महाराष्ट्र : Maharashtra Government: अजित पवारांच्या बंडानंतर सुप्रिया सुळेंचा राज्याच्या राजकारणातील वावर वाढला

महाराष्ट्र : Maharashtra Government: स्थानिकांची नवी व्याख्या कोणती?; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

महाराष्ट्र : उध्दव ठाकरेंच घटनात्मक उत्तर

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाची शपथ 'राजशिष्टाचारा'ला धरून नाही; राज्यपालांनीच दाखवल्या दोन चुका

महाराष्ट्र : सरकारला घेरण्यासाठी भाजपाची रणनीती; माजी शिवसेना नेत्याला विधानपरिषदेत आणणार?

महाराष्ट्र : Maharashtra Govemrnent: भाजपा खासदार म्हणे; 'गोडसे भक्त उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाच्या शुभेच्छा'  

महाराष्ट्र : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स; गुन्हेगारी खटल्याची माहिती लपविल्याचा आरोप

महाराष्ट्र : शरद पवार जखमी असूनही सरकारसाठी धावले

मुंबई : Maharashtra Government: उपमुख्यमंत्रिपदावरून वाद अद्यापही कायम, अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याची काँग्रेसची तयारी