शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

मुंबई : हा सोहळा पाहण्यासाठी बाळासाहेब हवे होते! शिवसैनिक झाले भावुक

राष्ट्रीय : Maharashtra Government: भाजपने महाराष्ट्रात सत्ता मिळविण्यासाठी केलेली कृत्ये लज्जास्पद -सोनिया गांधी

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला ग्रहांची मांदियाळी, आकाशातून गुरू, शुक्र, चंद्राची हजेरी

मुंबई : उद्धव ठाकरे शपथविधीः शेवटी रक्ताचच नातं होsss... राज ठाकरेंच्या 'मातोश्रीं'ना अश्रू अनावर, 'CM उद्धव'ही भावूक

मुंबई : उद्धव ठाकरे शपथविधीः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'उज्ज्वल' शुभेच्छा!

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे शपथविधी: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथविधी सोहळा

मुंबई : उद्धव ठाकरेंचा शपथविधी होताच ट्विटरवर #SorryBalasaheb ट्रेंड

मुंबई : उद्धव ठाकरे शपथविधीः 'टीम उद्धव'चा 'षटकार'; तीनही पक्षांच्या दोन-दोन 'खास' शिलेदारांकडून मंत्रिपदाची शपथ

नाशिक : पाच वर्षांनंतर पुन्हा छगन भुजबळ यांच्याकडे मंत्रीपद

महाराष्ट्र : Maharashtra Government: 'मॅन ऑफ द मॅच' राऊत तर 'मॅन ऑफ द सिरीज' शरद पवार