शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Maharashtra Assembly Election 2024 :   महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय धुरळा उडण्यास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे. काही जण स्वबळाचा नारा देऊनही मैदानात उतरतील आणि 'मतसंग्रामा'त रंग भरले जातील.

Read more

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात युतीची पकड घट्ट, घराणेशाही तरीही..

सिंधुदूर्ग : कणकवलीत नितेश राणे-संदेश पारकर यांच्यात ‘काँटे की टक्कर’

महाराष्ट्र : सुनील केदार हा विंचू, इतका विश्वासघात मित्रपक्षाने करू नये; ठाकरे गट संतापला

महाराष्ट्र : हॉटेलमध्ये टीप देणाऱ्यांना १५०० रुपयांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

महाराष्ट्र : मविआतील धुसफूस उघड! उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बंडखोराला साथ; सुनील केदारांचा अजब दावा

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरकरांसाठी प्रचाराचा हॉट डे ठरणार आजचा गुरुवार!

सांगली : मुख्यमंत्रिपदाची फार महत्त्वाकांक्षा नाही, बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले स्पष्ट मत

छत्रपती संभाजीनगर : नरेंद्र मोदींच्या सभेसाठी आज जालना रोड दुपारी १२ ते ४ पर्यंत बंद; पोलिसांचा तगडा बंदोबस्त

सांगली : राजीनामा अन् बाँड तयार होता, तरीही बंडखोरी का?, पृथ्वीराज पाटील यांचा सवाल 

अमरावती : बडनेऱ्याची लढत चौरंगीहून तिरंगी ? रवी राणा, प्रीती बंड, तुषार भारतीय यांच्यात काट्याची लढाई!