शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Maharashtra Assembly Election 2024 :   महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय धुरळा उडण्यास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे. काही जण स्वबळाचा नारा देऊनही मैदानात उतरतील आणि 'मतसंग्रामा'त रंग भरले जातील.

Read more

महाराष्ट्र : विधानसभेपूर्वी उलथापालथ होणार? अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार?; ४ कारणांमुळे चर्चांना उधाण

महाराष्ट्र : शिंदे ठाकरेंवर भारी पडणार; पवारांचे काय? विदर्भ, कोकण, महाराष्ट्रात कोण किती जागा जिंकणार

महाराष्ट्र : मुंबईत अमित शाह यांची हाय व्होल्टेज बैठक: सत्ता आणण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना दिले ७ कानमंत्र

महाराष्ट्र : विनोद तावडे, पंकजा मुंडेंसह ३ नेत्यांवर विशेष जबाबदारी; भाजपा वरिष्ठांनी मागवला रिपोर्ट

महाराष्ट्र : लोकसभा निकालाचा भाजपानं घेतला धसका; विधानसभेसाठी बदलली रणनीती, काय आहे 'विजयी' प्लॅन?

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी केली शरद पवार आणि काँग्रेसची कोंडी; विधानसभेआधी मविआत तणाव?

महाराष्ट्र : भाजपमध्ये जुन्या चेहऱ्यांना पुन्हा येणार अच्छे दिन?; RSS कडून सूचना, विधानसभेपूर्वी हे नेते होणार सक्रिय

महाराष्ट्र : RSS नं भाजपाला दिला 'विजयी' मंत्र; विधानसभा निवडणुकीपूर्वी समोर आला नवा शिलेदार

महाराष्ट्र : शिवसेनेची भाजपवर कडी! विधानसभा निवडणुकाचा सर्व्हे केला, एवढ्या जागा अनुकूल असल्याचा दावा

महाराष्ट्र : भाजपची पहिली यादी ऑगस्ट अखेरीस? महाराष्ट्रात शिंदे, अजित पवारांचे काय? मोठी रणनिती