शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Maharashtra Assembly Election 2024 :   महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय धुरळा उडण्यास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे. काही जण स्वबळाचा नारा देऊनही मैदानात उतरतील आणि 'मतसंग्रामा'त रंग भरले जातील.

Read more

महाराष्ट्र : बटेंगे तो पॉकेट कटेंगे और भाजपावाले हटेंगे तो दाम घटेंगे, महागाईवरून काँग्रेसचा टोला

छत्रपती संभाजीनगर : एमआयएम हा कमकुवत पक्ष नाही, दुसऱ्यांवर विसंबून राहात नाही: नासेर सिद्दीकी

महाराष्ट्र : बटेंगे तो कटेंगेचा नारा देणाऱ्यांकडून त्यांचाच प्रदेश सांभाळला जात नाही; चंद्रशेखर आझादांचे टीकास्त्र

पुणे : शरद पवारांनी गद्दार म्हणत पाडण्याचं आवाहन केलं; दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया 

छत्रपती संभाजीनगर : ३५ वर्षे सत्तेत, तरी छत्रपती संभाजीनगरला भकास कोणी केले? बाळासाहेब थोरातांचा सवाल

महाराष्ट्र : 'बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सेफ है' या योगी-मोदींच्या घोषणेवर नवाब मलिकांचा प्रहार

पुणे : पुण्यात भाजपला मोठा धक्का; पाच पदाधिकाऱ्यांचा पक्षाला रामराम, हाती घेतली तुतारी

छत्रपती संभाजीनगर : अतुल सावे, जैस्वाल, थोरात यांच्या प्रचार कार्यालयांची परवानगी रद्द; कारण काय?

अहिल्यानगर : जनतेच्या प्रेमामुळे नवव्यांदा विधानसभेत कामाची संधी: बाळासाहेब थोरात

अहिल्यानगर : भाजपला जनतेने नाकारले; राज्यात सत्तांतर होणारच: शरद पवार