शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Maharashtra Assembly Election 2024 :   महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय धुरळा उडण्यास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे. काही जण स्वबळाचा नारा देऊनही मैदानात उतरतील आणि 'मतसंग्रामा'त रंग भरले जातील.

Read more

महाराष्ट्र : सगळे आमच्या अंगावर घालताय, मग..., शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पंकजा मुंडे भडकल्या

महाराष्ट्र : अनिल देशमुख पुन्हा अडकणार? सीबीआयने दाखल केला गुन्हा, प्रकरण काय?

महाराष्ट्र : शरद पवारांना तुम्ही जे बोलला, ते धाडस आजवर कुणी केले नाही; समरजितसिंह घाटगे संतापले

महाराष्ट्र : शरद पवारांच्या भूमिकेचं काँग्रेसकडून समर्थन; उद्धव ठाकरेंची मागणी अमान्यच

महाराष्ट्र : भाजपच्या प्रवासी नेत्यांना ढाब्यावर जेवण्यास मनाई, कार्यकर्त्यांच्या घरीच जेवा; पदाधिकाऱ्यांकडे काहीही न मागण्याच्या सूचना

महाराष्ट्र : महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का? पंकजा मुंडे यांचे सूचक विधान, म्हणाल्या...

महाराष्ट्र : मंत्रालयातील सहसचिवानं स्वेच्छानिवृत्तीनंतर हाती घेतली 'मशाल'; विधानसभा निवडणूक लढणार

महाराष्ट्र : अजित पवांरांसोबत पक्षनेत्यांची बैठक संपली; विधानसभेला NCP किती जागा लढणार?

महाराष्ट्र : रावसाहेब दानवे म्हणतात, आता माझ्या मुलाचाही बदला घेऊ का?

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी ‘संघ’ दक्ष; भाजपा-RSS बैठकीत काय ठरले? मुंबईबाबत महत्त्वाचा निर्णय!