शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Maharashtra Assembly Election 2024 :   महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय धुरळा उडण्यास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे. काही जण स्वबळाचा नारा देऊनही मैदानात उतरतील आणि 'मतसंग्रामा'त रंग भरले जातील.

Read more

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना धक्का; पण कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेतली

कोल्हापूर : दोन्ही पाटलांनी घेतली भेट, शरद पवार 'राधानगरी'तून कुणाला देणार तिकीट?

महाराष्ट्र : शेतकऱ्यांसाठी १४ हजार काेटींचा बूस्टर, बळीराजाच्या उत्पन्नवाढीला मिळेल बळ, कृषी क्षेत्रासाठी ७ महत्त्वपूर्ण याेजनांना मंत्रिमंडळाची मंजुरी

संपादकीय : आजचा अग्रलेख: जोडे विरुद्ध खेटरे; शिवपुतळा कोसळणं दुर्दैवी, पण दोन्हीकडच्या राजकारणाचं समर्थन कसं करणार?

पुणे : 'कट कट कट' डायरेक्ट कटिंग करून टाकायची, याशिवाय नराधम सरळ होणार नाहीत; अजित पवारांचा संताप

महाराष्ट्र : बारामतीमधून विधानसभा लढवणार का? जय पवारांचे थेट विधान, भूमिका स्पष्ट करत म्हणाले...

महाराष्ट्र : “...तर नवनीत राणा आता केंद्रात मंत्री झाल्या असत्या”: रवी राणा स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : मविआ, महायुतीच्या नाराजांना उमेदवारी देणार का? मनोज जरांगेंचे सूचक विधान, म्हणाले...

महाराष्ट्र : Ajit Pawar सुप्रिया सुळेंनी डिवचताच अजित पवारांनी केला पलटवार; बारामतीकरांसमोर काय बोलले?

महाराष्ट्र : स्वराज्यासाठी काँग्रेसनं आणि शिवछत्रपतींनी काय केले हे माफीवीरांना कळणार नाही