शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Maharashtra Assembly Election 2024 :   महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय धुरळा उडण्यास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे. काही जण स्वबळाचा नारा देऊनही मैदानात उतरतील आणि 'मतसंग्रामा'त रंग भरले जातील.

Read more

महाराष्ट्र : “फडणवीसांनी मोठे काम काय केले? पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, फोडायला नाही”: शरद पवार

नागपूर : ‘पढेंगे तो बढेंगे’ म्हणत सचिन पायलट यांचे योगींना उत्तर

महाराष्ट्र : राहुल गांधी, कान उघडे ठेवून ऐका, तुमची चौथी पीढी आली तरी...; मुस्लीम आरक्षणावरून शाह यांचा थेट निशाणा

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : श्रीनिवास वनगा अन् एकनाथ शिंदेंमध्ये दिलजमाई; मुख्यमंत्र्यांनी स्टेजवरच दिला शब्द

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे वैभव नाईकांच्या घरातून बाहेर पडणार, इतक्यात गर्दीतून विचारले,दौऱ्याची सुरुवात कशी झाली

पुणे : Ajit Pawar: काल कामाला सुरुवात केलेल्यांना आमदारकीची स्वप्न; अजितदादांचा युगेंद्र पवारांना टोला

रत्नागिरी : भास्कर जाधवांचे काँग्रेसविरोधात वक्तव्य, काँग्रेस नेत्याने दिला इशारा; म्हणाले..

नांदेड : मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

महाराष्ट्र : “भाजपा-RSS ने देशासाठी बलिदान दिले नाही, संविधान संपवायचे काम केले”: मल्लिकार्जुन खरगे

पिंपरी -चिंचवड : अजित पवारांनी बनसोडेंना तिकीट देऊन चूक केली; आता आम्ही ती दुरुस्त केली - जयंत पाटील