शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Maharashtra Assembly Election 2024 :   महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय धुरळा उडण्यास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे. काही जण स्वबळाचा नारा देऊनही मैदानात उतरतील आणि 'मतसंग्रामा'त रंग भरले जातील.

Read more

पुणे : महिलांना धमक्या भाजपच देऊ शकते; महाडिक यांच्या प्रकरणावरून डॉ. शमा मोहंमद यांची टीका

कोल्हापूर : Vidhan Sabha Election 2024: हातकणंगलेत काट्याची तिरंगी लढत, राजू आवळे यांच्यासमोर माने, मिणचेकरांचे आव्हान

छत्रपती संभाजीनगर : तीन महिन्यात छत्रपती संभाजीनगराला पाणी ही तर लोणकढी थाप: अंबादास दानवे

महाराष्ट्र : मी मुख्यमंत्री व्हायचे जरी म्हटले तरी वरचे मंत्रीपद जाईल; आठवलेंनी खास शैलीत केली 'इच्छा' व्यक्त...

महाराष्ट्र : महाराष्ट्रात अशांनाच मतदान करा जे...; मुख्यमत्री शिंदे यांचं नाव घेत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं मोठं विधान

मुंबई : 'त्या' महिला ठाकरे गटाच्या पदाधिकारी?; माहीम कोळीवाड्यातील प्रकारात वेगळाच ट्विस्ट

यवतमाळ : एलसीबीने तहसील चौकात ७५ लाखांची रोख पकडली; आयोगाच्या नियमांचे उल्लंघन

रत्नागिरी : काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अविनाश लाड पक्षातून निलंबित; कारवाईवर लाड यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले..

कोल्हापूर : Vidhan Sabha Election 2024: मुश्रीफांच्या डबल हॅट्ट्रिकला समरजित यांचे आव्हान, कागलमध्ये दुरंगीमुळे काटाजोड लढत

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : नियम फक्त विरोधी पक्षांनाच, सत्ताधाऱ्यांना मोकळं ... बॅग तपासणीवरुन अमोल कोल्हेंचा हल्लाबोल