शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Maharashtra Assembly Election 2024 :   महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय धुरळा उडण्यास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे. काही जण स्वबळाचा नारा देऊनही मैदानात उतरतील आणि 'मतसंग्रामा'त रंग भरले जातील.

Read more

सिंधुदूर्ग : Vidhan Sabha Election 2024: कुडाळमध्ये दोन शिवसेनेतील फाइट, कोणाला करणार टाइट ?

महाराष्ट्र : “मविआची सत्ता आल्यावर कर्जमाफीसह शेतकरी हिताचे निर्णय घेऊ”; नाना पटोलेंनी दिला शब्द

नागपूर : उमेदवारांची कोटीच्या कोटी उड्डाणे... २७ टक्के उमेदवार आहेत कोट्यधीश

महाराष्ट्र : भाजपाच्या संकल्पपत्रातील 'भावांतर योजना' शेतकऱ्यांना भावली; शेतमालाच्या भावाची हमी मिळाली!

महाराष्ट्र : ऐन निवडणुकीत काँग्रेस-भाजपाला धक्का! १० नेत्यांच्या हाती तुतारी; शरद पवार गटात केला प्रवेश

राजकारण : सहा मतदारसंघांमध्ये महायुती, मविआच्या उमेदवारांची गणिते बिघडणार?

सातारा : सातारा जिल्ह्यात नऊ आमदार, कोणाची विकेट पडणार !; प्रतिष्ठेच्या लढाईमुळे संघर्षात वाढ

गोंदिया : दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित करू नयेत

पिंपरी -चिंचवड : भोसरीचा चुरशीचा सामना; 'मविआ' अन् महायुतीची प्रतिष्ठा पणाला, लढत रंगतदार होणार

अमरावती : महायुतीत राहून विरोधात काम करु नका; अमरावतीत CM शिंदेंचा राणा दाम्पत्याला इशारा