शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Maharashtra Assembly Election 2024 :   महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय धुरळा उडण्यास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे. काही जण स्वबळाचा नारा देऊनही मैदानात उतरतील आणि 'मतसंग्रामा'त रंग भरले जातील.

Read more

जालना : मनोज जरांगे विधानसभेसाठी ॲक्शन मोडवर; इच्छुकांच्या मुलाखती सुरू, उमेदवारीसाठी 'हा' आहे निकष 

महाराष्ट्र : 'स्वराज्य' पक्ष विधानसभेला उमेदवार उतरणार; संभाजीराजे अन् मनोज जरांगे युती करणार?

महाराष्ट्र : आठवले, कवाडे, गवई हे बाबासाहेबांच्या विचारांचे खरे शिलेदार; राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर टीका

महाराष्ट्र : सहानुभूतीचा विषय संपला, दिल्लीत गेले तरी काँग्रेस 'ती' मागणी कधीच मान्य करणार नाही

महाराष्ट्र : महाविकास आघाडीत MIM ची होणार एन्ट्री?; जलील यांची 'इंडिया' आघाडीला थेट ऑफर

महाराष्ट्र : RSS नं भाजपाला दिला 'विजयी' मंत्र; विधानसभा निवडणुकीपूर्वी समोर आला नवा शिलेदार

मुंबई : मोठी बातमी: काँग्रेसचे दोन आमदार रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांना भेटले, लवकरच पक्षप्रवेश?

महाराष्ट्र : राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का हे काळ ठरवेल; मी प्रयत्न केले अन् करत राहीन

नाशिक : माझ्या नादी लागाल तर याद राखा; नाशकात मनोज जरांगे पाटलांचा भुजबळांना सज्जड दम

महाराष्ट्र : तुम्हाला कधीतरी बहिणीचं प्रेम समजेल की नाही; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल